कसा ओढला गेलो मी
कसा गुंतत गेलो
ठरवूनही स्वतःला
सावरू नाही शकलो असं काय होत तुझ्यात
तेच तर कळत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
कधी तुझं भेटणं
मला आवडू लागलं कधी तुझ्यासाठी
मन झुरू लागलं
कधी फसलो जाळ्यात
काही समजत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही … तू भेटत गेलीस
मन वेड होत गेलं
कळलं नाही काळजात
कधी घर केलं
तुझा कसा होत गेलो
काही आठवत नाही कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तुझा गंध श्वासास
कसा गुंतवत गेला
तुझ्या प्रेमात कधी
मला पाडून गेला हे भाव कधी उमलले
हृदयासही कळले नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही ....
कसा गुंतत गेलो
ठरवूनही स्वतःला
सावरू नाही शकलो असं काय होत तुझ्यात
तेच तर कळत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
कधी तुझं भेटणं
मला आवडू लागलं कधी तुझ्यासाठी
मन झुरू लागलं
कधी फसलो जाळ्यात
काही समजत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही … तू भेटत गेलीस
मन वेड होत गेलं
कळलं नाही काळजात
कधी घर केलं
तुझा कसा होत गेलो
काही आठवत नाही कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तुझा गंध श्वासास
कसा गुंतवत गेला
तुझ्या प्रेमात कधी
मला पाडून गेला हे भाव कधी उमलले
हृदयासही कळले नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही ....
No comments:
Post a Comment